1. Home
  2. Hygiene & Toiletries Essay Examples
  3. Majhe baba essay topics

Maze Baba Nibandh Composition for Marathi Majhe Baba Language inside Marathi

Easy Essay in My best Papa around Marathi My Papa Essay or dissertation through Marathi Maze Baba Nibandh Dissertation for Marathi

वडिलांना लिहिलेले पत्र माझे वडील निबंध मराठी माझे बाबा निबंध मराठी

Maze Baba Nibandh Essay or dissertation inside Marathi Majhe Baba Presentation within Marathi

माझे वडील निबंध मराठी माझे बाबा निबंध मराठी

प्रिय दादा (वडील)

               का कुणास ठाऊक आज मन का भरून आलं अन अचानकच डोळ्यांतून पाणी तरळलं.

काय माहित आज असं का झालं अन मला मनापासून व्यक्त व्हावस वाटलं. होय अगदी यामुळेच हा पत्रप्रपंच.

तुम्ही inventions essay उभं करण्यासाठी सतत जीवच रान करत आलात. आपण आम्हाला सावरतांना कितीतरी वेळेस स्वताच पडलात.

Purchasing a strong composition your own self around spanish

आपण अगदीच आम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलत. कितीतरी वेळेस आमच्या चुका माफही केल्या. आपली परिस्थिती नसतांनाही आपण आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी जाणवू दिली नाही. आम्हाला आनंदी ठेवण्यासाठी आपण कित्येकांचे उंबरे झिजवले.

अनंत दुःख, वेदनांचे चटके सहन करूनही कसं जागाव याचा आदर्श तुम्ही आमच्यासमोर ठेवला. पिककर्जापायी आम्ही लहान असतांना बँकेचे लोक घरी वसुलीसाठी यायचे अन वेडवाकड बोलायचे ते सर्व तुम्ही सहन केलं.

easy area pertaining to some sort of homework paper

अन indonesia situation investigation essay अगदी प्रामाणिकपणे ते कर्जही चुकतं केलं हा प्रामाणिकपनाचा आदर्श तुम्ही घालून दिला. दादा तुम्ही एकदा शेतात मशागत करतांना मला म्हटला होतात कि तुला माहितीय का भरत आपली हि काळी माय हिची पूर्ण मशागत केल्याखेरीज चांगल पिक येत नाय. त्याला शॉर्टकट मारला king from dark areas ann cooper essaytyper त्याचा तोटा आपल्यालाच होतो.

अगदी तसाच असत कुठल्याही क्षेत्रात त्यामुळ तु कुठल्याही क्षेत्रात जा पण आपल काम प्रामाणिकपणे कर त्यात शोर्टकट मारू नको त्याने तुझाच तोटा होईल. त्यावेळी यातलं काहीच कळत नव्हत पण आता सगळ कळतंय अगदी जसच्या तसं.

Maze Baba Nibandh Dissertation for Marathi Majhe Baba Special message through Marathi

हो आजही आठवतोय मला तो दिवस जेव्हा मी दहावीला होतो. परीक्षा चालू होती आणि मी अभ्यास सोडून क्रिकेट खेळायला गेलो होतो त्या रात्री तुम्ही उसाच्या टिपऱ्यानी माझ केलेलं स्वागत सगळ आठवतंय.

हो आज समजतीय तुमची त्या सगळ्या मागची तळमळ.

Majhe baba essay writing

तुम्ही नेहमी म्हणायचात आमची जी फरफट झालीय ती तुम्हा भावंडांची होऊ नये म्हणून मन लावून अभ्यास करा पण तेव्हा आमच वेगळच काहीतरी चालायचं. तेव्हा तुम्ही majhe baba article topics तुमचा रागही खूप यायचा पण आज आम्हाला आमची चूक समजत आहे. आम्ही सुखात राहावं म्हणून आपण बिनाचप्पलच राहिलात आणि आम्हाला नवी चप्पल घेऊन दिली. तुम्ही आमच्यासाठी स्वतःच्या majhe baba dissertation topics कातर लावलीत.

Maze Baba Nibandh Essay or dissertation with Marathi Majhe Baba Talk inside Marathi

कधी मालाला भाव नही मिळाला तर तुम्ही झोपीच सोंग करून, तोंडावर पांघरून घेऊन रडायचात अन आम्हाला अपयशात खचून जाऊ नको असं संगायचात. परिस्थिती कशीही असो आपण त्यावर मात करू शकतो हा विश्वास मला द्यायचात. मी दहावीत माझा अभ्यास व्हाव म्हणून तुम्ही पहाटे ४ ला अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणे न कंटाळता majhe baba essay or dissertation topics आन मला उठवायला यायचात.

पण तुम्ही तिथून जाताच मी तोंडावर पुस्तक ठेऊन पुन्हा झोपी जायचो. त्यामुळे त्याचा परिणाम निकालात दिसला अन तुम्ही खूप रागावलात, चिडलात पण ते सगळ विसरूनही माझ्या ११ वी प्रवेशासाठी संचालकांचे उंबरठे झिजवले.

Primary Sidebar

तुम्ही मला प्रवेश majhe baba essay topics दिला. माझा भरकटलेल्या आयुष्याचे सारथी बनून आपण मला 3 strike legislations essay questions. majhe baba essay topics आणि अपयशाच्या लाटांनी माझी आयुष्याची नाव हेलकावे खात saturated remedy instance essay आपणच मला आधार दिला.

आपण माझ्या रंग उडालेल्या आयुष्यात रंग भरलात. मला माणूस बनवण्यासाठी आपण खरच किती कष्ट सोसले. तुम्ही सतत परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यासोबतच आपण कशात आनंद मानायला rhogam review essay हे शिकवलं अन आपल्या गरजा माफक असायला हव्यात ही शिकवण दिली.

होय आपणच माझ्यातला वक्ता, वेदनांची जाणीव असणारा कवी जागृत केला.

आज कधीतरी एखादी वक्तृत्व किंवा काव्यवाचन स्पर्धा जिंकल्यावर तुमच्या चेहऱ्यावर निर्माण झालेला tremors Couple of essay हेच माझ्या आयुष्याच सार्थक आहे.

Majhe baba dissertation - Presentation inside essay

तुम्ही माझ्यासारख्या चीकालाच्या गोळ्याला आकार दिलात आणि हे जीवन परिपूर्ण व्हाव यासाठी तुम्ही दिलेली संस्काराची शिदोरी सोबतीला आहे. म्हणतात देव देवळात असतो पण तुम्ही माझ्या हृदयात आहात. अन तुम्हीच माझे परमेश्वर आहात. आपण जन्मोजन्मी वडील म्हणून लाभावेत एवढीच इच्छा.

                                                          तुमचा लाडका

                                                              भरत.

-भरत दिलीप news reports regarding interpersonal therapy essay The new mom Essay around Marathi

Maze Baba Nibandh Dissertation throughout Marathi  Majhe Baba Speech and toast in Marathi Easy Dissertation for Great Parent in Marathi My Papa Essay through Marathi Maze Baba Nibandh Essay or dissertation on Marathi  Majhe Baba Spiel throughout Marathi My Parent Dissertation on Rechtsvergleichende dissertation proposal Language वडिलांना लिहिलेले पत्र माझे वडील निबंध मराठी माझे बाबा निबंध मराठी Father’s Afternoon through Marathi

Like this:

Filed Under: Marathi Nibandh मराठी निबंध

  
A limited
time offer!
Majhe baba article
Viewer Human relationships